पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धाक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धाक   नाम

१. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : कठोर वागणूक,अत्याचार,आपत्ती इत्यादीपासून लोकांच्या मनात निर्माण झालेली भीती.

उदाहरणे : अतिरेक्याविषयीचा धाक काश्मीरखोर्‍यात सर्वत्र आढळतो

समानार्थी : दहशत, धास्त, धास्ती, भय

बहुत ही कठोर व्यवहारों, अत्याचारों, प्रकोपों आदि के कारण लोगों के मन में उत्पन्न होने वाला भय।

कश्मीर में उग्रवादियों का आतंक व्याप्त है।
आतंक, आतङ्क, दहशत

An overwhelming feeling of fear and anxiety.

affright, panic, terror
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : ज्यामुळे विरोधक दबून असतात असा सामर्थ्य, शौर्य इत्यादींचा प्रभाव वा भीती.

उदाहरणे : मध्ययुगात मुघलांपासून इंग्रजांपर्यंत सर्वच शिवछत्रपतींविषयी धाक बाळगून होते
चांद्रसेनाच्या आवाजात एवढी जबर होती की त्या आवाजाला उत्तर देण कुणाच्या ठायी नव्हते.

समानार्थी : जबर, जरब, दबदबा, दरारा, वचक

शक्ति, वीरता आदि का ऐसा प्रभाव जिससे विरोधी दबे रहें।

रावण के रौब से देव भी आतंकित थे।
इकबाल, इक़बाल, दाप, दाब, प्रताप, रोब, रौब
३. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : संकट येईल वा वाईट घडेल या विचाराने मनात उत्पन्न होणारा भाव.

उदाहरणे : जातीय दंगलींविषयी लोकांच्या मनात आजही भीती आहे.
बाई कुणाची भीड बाळगणार्‍या नव्हत्या.

समानार्थी : जरब, धास्ती, भय, भीड, भीडमुर्वत, भीती, भेव, मुर्वत

विपत्ति या अनिष्ट की आशंका से मन में उत्पन्न होने वाला विकार या भाव।

गुजरात के साम्प्रदायिक दंगों ने लोगों के मन में भय का संचार किया।
अपभय, अरबरी, क्षोभ, ख़ौफ़, खौफ, डर, त्रसन, त्रास, दहशत, भय, भीति, संत्रास, साध्वस, हैबत

An emotion experienced in anticipation of some specific pain or danger (usually accompanied by a desire to flee or fight).

fear, fearfulness, fright

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.