पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धान्यागार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : धान्याचे कोठार वा धान्य ठेवण्याचा मातीचा मोठा रांजण.

उदाहरणे : शेतकरी लोक आपले धान्य कोठारात ठेवतात.

समानार्थी : कोठा, कोठार, वखार

अनाज रखने का मिट्टी आदि का बड़ा पात्र।

किसान लोग अपना अनाज कुठले में रखते हैं।
कुठला, कुठार, कोठा, कोठार, कोठियार, कोठिला
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : धान्य ठेवाण्याची किंवा साठविण्याची जागा.

उदाहरणे : ह्यावर्षी पाऊस कमी झाल्याने कोठारे रिकामी आहेत.

समानार्थी : कोठार, वळद

अन्न रखने का स्थान या कोठरी।

इस वर्ष अकाल के कारण अन्नकोष्ठ खाली है।
अन्न-कोष्ठ, अन्नकोष्ठ, धनसार

A storehouse for threshed grain or animal feed.

garner, granary

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.