सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : धर्माचार पाळणारा.
उदाहरणे : हिंदुस्थानात धार्मिकांची संख्या खूप आहे.
वह जो किसी धर्म को मानता हो।
A member of a religious order who is bound by vows of poverty and chastity and obedience.
अर्थ : धर्माप्रमाणे वागणारा.
उदाहरणे : धर्मशील मनुष्य संकटातही आपला धर्म सोडत नाही.
समानार्थी : धर्मपरायण, धर्मशील, धर्मात्मा, धर्मी
जिसकी धर्म में प्रवृत्ति हो या जो धर्म के अनुसार रहता हो।
Concerned with sacred matters or religion or the church.
अर्थ : धर्मासंबंधी.
उदाहरणे : अनेक धार्मिक ग्रंथात कोल्हापुरच्या महालक्ष्मीच्या कथेचा उल्लेख आढळतो.
धर्म-संबंधी या धर्म का।
Concerned with religion or religious purposes.