पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धिंगाणा घालणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धिंगाणा घालणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादा उत्सव इत्यादी दंगामस्तीत साजरा करणे.

उदाहरणे : काल रात्री कार्यक्रमात आम्ही लोकांनी धांगडधिंगा घातला.

समानार्थी : दंगा घालणे, धांगडधिंगा घालणे, धिंगामस्ती करणे, मस्ती करणे

* कोई उत्सव आदि शोरगुल के साथ मनाना।

कल रात समारोह में हम लोगों ने बहुत हुड़दंग मचाया।
हंगामा करना, हुड़दंग मचाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.