पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धुंधुकार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धुंधुकार   नाम

१. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : हवेत मिसळलेल्या धूळ किंवा वाफेमुळे होणारा अंधार.

उदाहरणे : बहुतकरून थंडीच्या दिवसात सकाळच्या वेळी धुंधुकार दिसते.

समानार्थी : धुधुकार

हवा में मिली हुई धूल या भाप के कारण होने वाला अँधेरा।

ठंड के दिनो में प्रायः प्रातःकाल में धुंध दिखाई पड़ती है।
धुँध, धुंध, धुन्ध

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.