पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धुरंधर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धुरंधर   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक राक्षस.

उदाहरणे : धुरंधरचे वर्णन पुराणांत आढळते.

एक राक्षस।

धुरंधर का वर्णन पुराणों में मिलता है।
धुरंधर, धुरन्धर

धुरंधर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक

अर्थ : एखाद्या विशिष्ट क्षेत्रात निष्णात असलेला आणि संपूर्ण कारकिर्दीत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करीत, पराक्रमात सातत्य टिकवून ठेवल्याने उठून दिसणारा.

उदाहरणे : त्यांचा पिंड धुरंधर राजकीय नेत्याचा होता

किसी विशेष क्षेत्र में माहिर और प्रतिकूल परिस्थिति में संघर्ष करने वाला एवं पराक्रम में सातत्य रखने के कारण उभरकर दिखने वाला।

अमिताभ बच्चन ने धुरंधर नेता स्वर्गीय हेमवती नंदन बहुगुणा को चुनाव में हराया था।
धुरंधर, धुरन्धर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.