पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धुरळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धुरळा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : हवेत उडालेली धूळ.

उदाहरणे : धुरळ्यापासून बचाव व्हावा म्हणून त्याने चष्मा लावला आहे.

समानार्थी : धुरला

हवा में उड़ती हुई धूल।

धुंध से बचने के लिए उसने चश्मा लगा रखा है।
धुँध, धुंध, धुन्ध

Atmospheric moisture or dust or smoke that causes reduced visibility.

haze

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.