सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक गवळी राजा वसुदेवाचा मित्र.
उदाहरणे : नंद हा कृष्णाचा धर्मपिता होता
गोकुल के गोपों के मुखिया और वसुदेव के मित्र।
An imaginary being of myth or fable.
अर्थ : एक राग.
उदाहरणे : संगीतज्ञ नंद गात आहे.
समानार्थी : नंद राग
एक राग।
Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.
अर्थ : कार्तिकेयचा एक सेवक.
उदाहरणे : नंदनचे वर्णन पुराणांत आढळते.
समानार्थी : नंदक, नंदन
कार्तिकेय के एक अनुचर।
अर्थ : वसुदेवचा एक पुत्र.
उदाहरणे : नंदचे वर्णन पुराणांत आढळते.
वसुदेव के एक पुत्र।
स्थापित करा