पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नंबर प्लेट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वाहनांच्या मागे तसेच पुढे लावलेला, विशेष क्रमांक लिहिलेला चौकोन, गोल इत्यादी आकाराचा फलक जो वाहनाच्या नोंदणीची संख्या दर्शवितो आणि वाहनाची ओळखदेखील.

उदाहरणे : आमच्या गाडीची नंबर प्लेट तुटली आहे.

मोटर वाहनों के आगे तथा पीछे लगा वह चौकोर, गोल आदि प्लेट जिस पर कोई विशेष नंबर लिखा होता है और जो उसकी पंजीकरण संख्या दर्शाती है जो उस वाहन की पहचान होती है।

हमारी गाड़ी की नंबर प्लेट ही टूट गई है।
अनुज्ञा प्लेट, नंबर प्लेट, नंबरप्लेट, नम्बर प्लेट, नम्बरप्लेट, लाइसंस प्लेट, लाइसन्स प्लेट, लाइसेंस प्लेट, लाइसेन्स प्लेट

A plate mounted on the front and back of car and bearing the car's registration number.

license plate, numberplate

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.