पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नकटा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नकटा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : बदकाच्या आकाराचा एक पक्षी.

उदाहरणे : नाकेराच्या नराचे नाक त्याच्या चोचीवर असते.

समानार्थी : नंदीमुख, नकेर, नक्टा, नाकेर, नुक्ता

बत्तख की जाति की एक चिड़िया।

नक्ते के नर की चोंच के ऊपर नाक होती है।
नकटा, नक्ता

नकटा   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्याचे नाक कापलेले आहे असा.

उदाहरणे : लक्ष्मणाने रामाच्या आज्ञेने शूर्पणखेला नकटे केले

वह जिसकी नाक कटी हो।

नकटी शूर्पनखा अपने भाई रावण के पास गई।
नककटा, नकटा, विनस

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.