पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नकार देणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नकार देणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादी गोष्टीला सहमती न देणे.

उदाहरणे : त्याने माझा प्रस्ताव नाकारले

समानार्थी : अस्वीकार करणे, धुडकावणे, नाकारणे, फेटाळणे

Refuse to accept.

He refused my offer of hospitality.
decline, pass up, refuse, reject, turn down
२. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : नाही करणार किंवा मानणार नाही असे म्हणणे.

उदाहरणे : त्याने माझे काम करण्यास नकार दिला.

समानार्थी : नाही म्हणणे

यह कहना कि नहीं करूँगा या न मानना।

उसने मेरा काम करने से मना कर दिया।
अस्वीकार करना, नकारना, ना कहना, ना-नुकर करना, ना-नुकुर करना, मना करना

Refuse to accept.

He refused my offer of hospitality.
decline, pass up, refuse, reject, turn down

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.