पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नक्की शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नक्की   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : अगदी निश्चितपणे.

उदाहरणे : हे काम आज अवश्य झाले पाहिजे.
हे नाटक तुम्ही अवश्य पहा.

समानार्थी : अवश्य, जरूर

निश्चित रूप से।

यह काम आज अवश्य होना चाहिए।
अवश्य, जरूर, ज़रूर, पक्का

Definitely or positively (`sure' is sometimes used informally for `surely').

The results are surely encouraging.
She certainly is a hard worker.
It's going to be a good day for sure.
They are coming, for certain.
They thought he had been killed sure enough.
He'll win sure as shooting.
They sure smell good.
Sure he'll come.
certainly, for certain, for sure, sure, sure as shooting, sure enough, surely

नक्की   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अगदी ठरून गेलेला.

उदाहरणे : आमचे सहलीला जायचे पक्के झाले आहे

समानार्थी : निश्चित, पक्का

जो पूर्णतया निश्चित हो।

घर खरीदने के बारे में अभी कोई निश्चयात्मक निर्णय नहीं लिया गया है।
निश्चयात्मक, पक्का

Known for certain.

It is definite that they have won.
definite

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.