पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नक्षत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नक्षत्र   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : रात्री आकाशात चमचमणारे प्रकाश पुंज.

उदाहरणे : सूर्यास्त झाल्यावर आकाशात तारे चमकतात

समानार्थी : चांदणी, तारका, तारा, तेजोगोल

आसमान में दिखाई देने वाले स्थिर खगोलीय पिंड जो रात को चमकते नज़र आते हैं।

पृथ्वी से बहुत ही दूर होने के कारण तारे छोटे दिखते हैं।
उड़ु, उड़ुचर, ऋक्ष, खग, तारक, तारका, तारा, नक्षत्र, नभश्चर, रोचनी, सारंग, सितारा, स्टार

Any celestial body visible (as a point of light) from the Earth at night.

star
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग
    नाम / समूह

अर्थ : भारतीय पद्धतीनुसार, पृथ्वीला स्थिर समजून आकाशातील ग्रहांच्या फिरण्याच्या भासमान मार्गाचे सत्तावीस भाग पाडले असता त्यातील प्रत्येक भागात दिसणारा तार्‍यांचा समूह.

उदाहरणे : प्रत्येक नक्षत्राला चार चरण असतात

चंद्रमा के मार्ग में पड़नेवाले स्थिर तारों के सत्ताईस समूह जिनके भिन्न-भिन्न रूप या आकार मान लिए गए हैं और जिनके अलग-अलग नाम हैं।

नक्षत्रों की संख्या सत्ताईस हैं।
आकाशचारी, उड़ु, उड़ुचर, नक्षत्र, नछत्र, सारंग

A configuration of stars as seen from the earth.

constellation
३. नाम / समूह

अर्थ : पाश्चात्य पद्धतीनुसार विशिष्ट आकृतीने युक्त असा तार्‍यांचा समूह.

उदाहरणे : पाश्चात्य वर्गीकरणानुसार एकूण अठ्ठ्याऐंशी नक्षत्र आहे.

पाश्चात्य पद्धति के अनुसार विशेष आकृति से युक्त तारों का समूह।

पाश्चात्य वर्गीकरण के कुल अट्ठासी नक्षत्र हैं।
नक्षत्र

A configuration of stars as seen from the earth.

constellation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.