पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नांगरट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नांगरट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शेत इत्यादी नांगरण्याची मजुरी.

उदाहरणे : शेतकर्‍याने पन्नास रूपये नांगरणी ठरवली होती.

समानार्थी : नांगरणावळ, नांगरणी, नागरठ, नागरड

जोतने की मज़दूरी।

उसने खेत की जुताई सौ रुपये ली।
जुताई, जोताई

Something that remunerates.

Wages were paid by check.
He wasted his pay on drink.
They saved a quarter of all their earnings.
earnings, pay, remuneration, salary, wage
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : नांगरण्याची क्रिया.

उदाहरणे : तो शेताची नांगरट करत आहे.

समानार्थी : नांगरठ, नांगरड, नांगरणी

जोतने की क्रिया।

वह खेत की जुताई कर रहा है।
संकर्षण के उपरांत खेत की सिंचाई होगी।
कर्षण, जुताई, जोताई, प्रकर्षण, संकर्षण

Tilling the land with a plow.

He hired someone to do the plowing for him.
ploughing, plowing

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.