पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नागर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नागर   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : नगरात राहणारा.

उदाहरणे : शहरी लोकांमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे

समानार्थी : नगरवासी, शहरी

जो नगर में निवास करता हो या नगर में रहने वाला।

शहरी लोग ग्रामीणों की अपेक्षा अधिक शिक्षित होते हैं।
अग्राम्य, नगर निवासी, नगर वासी, नगर-निवासी, नगर-वासी, नगरनिवासी, नगरवासी, नागर, पुरवासी, शहराती, शहरी, शहरुआ, शहरुवा
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : शहरासंबंधी.

उदाहरणे : गावात राहणार्‍या माणसाला शहरी जीवनाबद्दल उत्सुकता असते.

समानार्थी : नागरी, शहरी

नगर या शहर से संबंधित।

उसे शहरी जीवन पसंद नहीं है।
नगरीय, नागर, नागरिक, नागरेयक, पौर, म्यूनिसपल, म्यूनिसिपल, शहरी, शहरुआ, शहरुवा

Of or relating or belonging to a city.

Civic center.
Civic problems.
civic

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.