पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नाग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नाग   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सरीसृप

अर्थ : फणा असलेला साप.

उदाहरणे : नागपंचमीला नागाची पूजा करतात

समानार्थी : नागोबा, भुजंग

फन वाला जहरीला साँप।

उसे नाग ने डँस लिया।
नाग

Venomous Asiatic and African elapid snakes that can expand the skin of the neck into a hood.

cobra
२. नाम / समूह

अर्थ : हिमालयात राहणारी एक जात.

उदाहरणे : नाग हिमालयात राहतात.

समानार्थी : नाग जाती

हिमालय में रहनेवाली एक प्राचीन जाति।

हिमालय ही नाग जाति के लोगों का निवास स्थान है।
नाग, नाग जाति

(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).

jati
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : पाताळात राहणारी, कश्यपाचे वंशज असणारी, कद्रुची अपत्ये.

उदाहरणे : नागांची आठ कुळे आहेत.

समानार्थी : कद्रुज, कद्रुसुत, भुजंग

कद्रु से उत्पन्न कश्यप के वंशज जिनका निवास पाताल में माना गया है और जो साँप जैसे होते हैं।

नागों के आठ कुल माने गए हैं।
कद्रुज, कद्रुसुत, नाग, पातालौका, भुजंग, भुजंगम

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.