पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नापसंत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नापसंत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आवडीचा नसलेला.

उदाहरणे : नापसंत लोकांशी बोलणे मी नेहमीच टाळते.

समानार्थी : अप्रिय, नावडता

अर्थ : लग्नाकरता जोडीदार म्हणून पसंत नसलेला.

उदाहरणे : तिने शरदला नापसंत केले.

समानार्थी : नापास

३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आवडीचा नसलेला.

उदाहरणे : नापसंत गोष्टींविषयी बोलणे मी नेहमीच टाळते.

समानार्थी : अप्रिय, नावडता

जो पसंद न हो।

मज़बूरीवश कुछ लोगों को नापसंद वस्तुएँ खरीदनी पड़ती हैं।
अनचाहा, अनभाया, अनभिमत, अनभीष्ठ, अप्रिय, अमनोनीत, नापसंद, नापसंदीदा, नापसन्द, नापसन्दीदा, बेमन का

जो प्रिय न हो।

अप्रिय बात मत बोलो।
अप्रिय, अप्रीतिकर, कटु, कटुक, नागवार, नीठो, नीठौ, विप्रिय

Not to your liking.

A disagreeable situation.
disagreeable

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.