अर्थ : वर्तुळाचा मध्य बिंदू.
उदाहरणे :
वर्तुळाच्या केन्द्रबिंदूपासून त्याच्या परिघापर्यंतचे अंतर सारखे असते
समानार्थी : केंद्रक, केंद्रस्थान, केन्द्र, केन्द्रबिंदू, मध्यबिंदू
अर्थ : पोटाला ज्या ठिकाणी गर्भनाळ जोडलेला असतो.
उदाहरणे :
आजीने बाळाच्या बेंबीला हिंग लावला
समानार्थी : बेंबी