पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नारंगी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नारंगी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : लिंबाच्या जातीचे एक फळ.

उदाहरणे : नागपूरची संत्री खूप प्रसिद्ध आहेत

समानार्थी : नारिंग, संत्रे

नीबू की जाति का एक मझोले आकार का पेड़।

नारंगी के फल मीठे, सुगंधित और रसीले होते हैं।
कमला, त्वग्गंध, त्वग्गन्ध, नरंग, नागर, नागरंग, नागरुक, नारंगी, नार्यंग, मधुराम्लरस, वरिष्ठ, विशाखज, विषम-वल्कल

नीबू की जाति का एक फल जो मीठा, सुगंधित और रसीला होता है।

वह प्रतिदिन नारंगी का रस पीता है।
कमला, नागर, नागरंग, नागरुक, नारंगी, वक्त्रवास, विषम-वल्कल

Any citrus tree bearing oranges.

orange, orange tree

Round yellow to orange fruit of any of several citrus trees.

orange
२. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : लिंबाच्या जातीचे एक झाड.

उदाहरणे : नागपुराला संत्राची लागवड मोठ्या प्रमाणावर होते

समानार्थी : नारिंग, संत्रे

नारंगी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / रंगदर्शक

अर्थ : नारिंगाच्या सालासारख्या रंगाचा.

उदाहरणे : शीला नारिंगी परिधानात छान दिसते.

समानार्थी : नारिंगी

नारंगी के छिलके के समान रंग का या पीलापन लिए लाल रंग का।

शीला नारंगी परिधान में अच्छी लग रही है।
नारंगी

Of the color between red and yellow. Similar to the color of a ripe orange.

orange, orangish

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.