पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नालबंदी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नालबंदी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : नाल ठोकण्याचे काम किंवा नालेबंदाचा धंदा.

उदाहरणे : सोहन गावोगावी फिरून नालबंदी करतो.

नाल जड़ने का काम।

सोहन गाँव-गाँव घूमकर नालबंदी करता है।
नालबंदी
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : नाल लावण्याची मजुरी.

उदाहरणे : श्यामला दिवसभरात शंभर रुपये नालबंदी मिळाली.

नालबंद को उसके काम के बदले मिलनेवाली मजदूरी।

श्याम को दिनभर में सौ रुपए नालबंदी मिली।
नालबंदी

Something that remunerates.

Wages were paid by check.
He wasted his pay on drink.
They saved a quarter of all their earnings.
earnings, pay, remuneration, salary, wage

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.