सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या उद्देश्याने सांगितलेली किंवा कळवलेली किंवा लिखित वा सांकेतिक एखादी महत्त्वाची गोष्ट.
उदाहरणे : आपल्या भावाचे लग्न ठरले हा निरोप ऐकून त्याला अत्याधिक आनंद झाला. काम पूर्ण झाल्याचा निरोप मला रामने दिला
समानार्थी : संदेश, सांगावा
किसी उद्देश्य से कही या कहलाई हुई या लिखित या सांकेतिक कोई महत्वपूर्ण बात।
A communication (usually brief) that is written or spoken or signaled.
अर्थ : जाण्यास दिलेली, घेतलेली परवानगी.
उदाहरणे : त्याने निघण्यापूर्वी माझा निरोप घेतला
अर्थ : एखाद्याची सन्मानपूर्वक केलेली पाठवणी.
उदाहरणे : त्याला निरोप द्यायला बरेच लोक जमले होते
स्थापित करा