पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निर्घृणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निर्घृणी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : दयामाया नसलेला.

उदाहरणे : अजाण लोकांना जिवे मारण्याचे काम निर्दय व्यक्तीच करू शकते.

समानार्थी : कठोर, क्रूर, निर्घृण, निर्दय, निर्दयी, निष्करुण, निष्ठुर, पाषाणहृदयी, हृदयशून्य, हृदयशूल्य

Without mercy or pity.

An act of ruthless ferocity.
A monster of remorseless cruelty.
pitiless, remorseless, ruthless, unpitying

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.