सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पोट भरणे.
उदाहरणे : शेती हेच त्याच्या उपजीविकेचे साधन आहे
समानार्थी : उदरनिर्वाह, उपजीविका, चरितार्थ, जीविका, पोटपाणी, योगक्षेम
जीवन का निर्वाह।
The act of sustaining life by food or providing a means of subsistence.
अर्थ : निभावण्याची क्रिया.
उदाहरणे : हल्ली संयुक्त कुटुंबात लोकांचा निर्वाह होत नाही.
समानार्थी : गुजर, गुजराण, गुजराणी, गुजारा
निभने या निभाने की क्रिया या भाव।
Making or becoming suitable. Adjusting to circumstances.
स्थापित करा