पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निळंबी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निळंबी   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : ज्या पासून नीळ काढली जाते ते झाड.

उदाहरणे : निळीचे पान अनेक रोगांवर उपयोगी पडते.

समानार्थी : नीळ

Deciduous subshrub of southeastern Asia having pinnate leaves and clusters of red or purple flowers. A source of indigo dye.

indigo, indigo plant, indigofera tinctoria

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.