सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गतिहीन असण्याची अवस्था.
उदाहरणे : पृथ्वीवर भासणारी स्थिरता ही सापेक्ष असते.
समानार्थी : अचलता, स्थिरता, स्थैर्य
गतिहीन होने की अवस्था या भाव।
The quality of not moving.
अर्थ : स्थिर वा निश्चल होण्याची अवस्था वा भाव.
उदाहरणे : शांती मिळण्यासाठी मनाकडे स्थिरता पाहिजे.
समानार्थी : अचंचलता, स्थिरता, स्थैर्य
स्थिर या निश्चल होने की अवस्था या भाव।
A state of no motion or movement.