सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या देशाचा वा विशिष्ट जनसमूहाचा शासक आणि स्वामी.
उदाहरणे : कोरियाचा राजा मॉसोलस याची १४० फूट उंचीची कबर हॅलिकार्नेस येथे आहे.
समानार्थी : नरपती, नराधिप, नरेंद्र, नरेश, नृपती, नृपाल, भूप, भूपती, भूपाल, महीपाल, महीपाळ, राजा
किसी देश का प्रधान शासक और स्वामी।
A male sovereign. Ruler of a kingdom.