पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नेणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नेणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : घेऊन जाणे.

उदाहरणे : त्याने सर्व पुस्तके नेली.

अपने साथ कोई चीज़ उठाकर लेकर जाना।

इतना सामान उठाकर ले जाना मुझे भारी पड़ रहा है।
आप इन्हें भी अपने साथ ले जाएँ।
ले जाना
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादी गोष्ट प्रत्येकाकडे घेऊन जाणे.

उदाहरणे : श्यामने पानाचे भांडे सगळ्यांकडे नेले.

समानार्थी : फिरवणे, फिरविणे

एक-एक करके सबके सामने उपस्थित करना।

रामू महफ़िल में पान फेर रहा है।
घुमाना, फिराना, फेरना
३. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्याच्या बाजूने पुढे घेऊन जाणे.

उदाहरणे : वाहनचालकाने गाडी ट्रकच्या पुढे नेली.

समानार्थी : काढणे

किसी के आगे बढ़ा ले जाना।

ड्राइवर ने कार ट्रक से आगे निकाली।
उकतारना, निकालना, पार कराना, बढ़ाना

Travel past.

The sports car passed all the trucks.
overhaul, overtake, pass

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.