पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नेता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नेता   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या क्षेत्रात वा विषयात लोकांचे नेतृत्व करणारी व्यक्ती.

उदाहरणे : मोहन नव्या विचारांचा नेता आहे

समानार्थी : अग्रणी, धुरीण, पुढारी, म्होरक्या

किसी क्षेत्र या विषय में किसी का नेतृत्व करने वाला व्यक्ति।

बाजपेयीजी एक कुशल नेता हैं।
अंगी, अगुआ, अगुवा, अमनैक, नायक, नेता, पुरोगामी, लीडर, सरदार

A person who rules or guides or inspires others.

leader
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : राजकारणात पुढाकार घेणारी किंवा नेतृत्व करणारी व्यक्ती.

उदाहरणे : संसदेचे महत्त्व राखणे हे नेत्यांच्या हाती आहे.

समानार्थी : राजनेता

वह जो राजनीति के क्षेत्र में अगुआई करे।

संसद की गरिमा को बनाए रखना नेताओं के हाथ में है।
नेता, राजनयिक, राजनेता, लीडर

A person active in party politics.

pol, political leader, politician, politico

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.