पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नेभळटपणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नेभळटपणा   नाम

१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : भ्याड असण्याची अवस्था.

उदाहरणे : अर्जुनाला कृष्णाने समजवले की आता युद्धात हिंसेला घाबरून कर्तव्याकडे पाठ फिरविणे हा भ्याडपणा होय.

समानार्थी : भितरटपणा, भितरेपणा, भ्याडपणा

कायर होने की अवस्था या भाव।

भगवान कृष्ण ने अर्जुन को समझाया कि युद्ध न करना कायरता है।
कायरता, डरपोकपन, बुज़दिली, भीरुता, भीरुताई

The trait of lacking courage.

cowardice, cowardliness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.