अर्थ : कामावर वा नोकरीवर घेणे.
उदाहरणे :
या कामासाठी आम्ही नुकतीच पाच माणसे नेमली
समानार्थी : ठेवणे, नियुक्त करणे
अर्थ : एखाद्या कर्मचार्याला दुसर्या तात्पुरत्या कामासाठी स्थलांतरित करणे.
उदाहरणे :
सैन्यातील मुख्याधिकार्याने एका अधिकार्यास सीमेवर नियुक्त केले.
समानार्थी : नियुक्त करणे