पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील न्यायासन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

न्यायासन   नाम

१. नाम / समूह

अर्थ : खटल्याची सुनावणी करणारा न्यायाधीशांचा गट.

उदाहरणे : आज न्यायासन निकाल देणार आहे.

समानार्थी : न्यायपीठ, न्यायालय

सरकारी न्यायालय के न्यायकर्ताओं का वह समूह जो किसी मुकदमे की सुनवाई करता है।

न्यायपीठ आज अपना फैसला सुनाने वाली हैं।
न्यायपीठ, पीठ, बेंच, बेञ्च

The magistrate or judge or judges sitting in court in judicial capacity to compose the court collectively.

bench
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : न्यायाधीशांचे बसण्याचे आसन.

उदाहरणे : न्यायाधीश हे न्यायासनावर बसले.

समानार्थी : न्यायपीठ, न्यायाधीशाचे आसन, न्यायाधीशासन

वह आसन जिस पर न्यायकर्ता बैठता हो।

बेंच पर न्यायकर्ता आसीन है।
बेंच, बेञ्च

(law) the seat for judges in a courtroom.

bench

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.