पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पंचकन्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पंचकन्या   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा
    नाम / समूह

अर्थ : हिंदू धार्मिक ग्रंथात वर्णिलेल्या पाच सुविख्यात पतिव्रता स्त्रिया.

उदाहरणे : अहिल्या,द्रौपदी,कुंती,तारा आणि मंदोदरी ह्यांना पंचकन्या म्हटले जाते.

हिंदू धार्मिक ग्रंथों में वर्णित वे पाँच महिलाएँ जो विवाहित होने पर भी कन्या ही मानी जाती हैं।

अहिल्या, द्रौपदी, कुंती, तारा और मंदोदरी ये पंचकन्या मानी जाती हैं।
पंचकन्या

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.