अर्थ : क्रिकेटमध्ये वेळोवेळी निर्णय देणारी व्यक्ती.
उदाहरणे :
अंपायरचा निर्णय बदलता येत नाही
समानार्थी : अंपायर
अर्थ : वादग्रस्त बाबतीत निवाडा देणार्या पंचायतीतील एक किंवा सर्व व्यक्ती.
उदाहरणे :
गावात लहानसहान खटल्यांचे निकाल पंच देतात
समानार्थी : लवाद
अर्थ : खेळाच्या सामन्यात निष्पक्षपणे निर्णय देणारी व्यक्ती.
उदाहरणे :
पंचांचा निर्णय अंतिम असेल.
अर्थ : न्यायाधीशासमवेत आरोपीवरील आरोपांची पडताळणी करून निर्णय देणारी व्यक्ती.
उदाहरणे :
पंचांनी आरोपीला दोषमुक्त ठरवले.
अर्थ : वादग्रस्त बाबतीत निवाडा देणार्या पंचायतीतील एक सदस्य वा व्यक्ती.
उदाहरणे :
ह्या प्रसंगी पंचांचा निर्णय अंतिम ठरेल.
अर्थ : कागदाला गोलाकार छिद्र पाडण्याचे उपकरण.
उदाहरणे :
लिपिकाने आलेले अर्जांना पंचने छिद्र करून फाईलीत लावून ठेवले.
समानार्थी : छिद्रणी
अर्थ : वादग्रस्त मुददा किंवा भांडण-तंटा मिटविण्यासाठी नेमलेला काही व्यक्तींचा गट.
उदाहरणे :
पंचाचा निर्णय पक्षपातरहित असला पाहिजे.