पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पकडणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पकडणी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : पकडण्याची क्रिया.

उदाहरणे : ह्या परिसरात मासे पकडणी करणाऱ्यांकडू दंड वसूल करण्यात आला.

समानार्थी : धरणी

पकड़ने की क्रिया।

मछली पकड़ाई करने वालों से जुर्माना लिया जाएगा।
गहाई, धराई, पकड़ाई
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पकडण्याची मजूरी.

उदाहरणे : केवट माशाची पकडणावळ मागण्यासाठी ठेकेदाराकडे गेला.

समानार्थी : धरणावळ, धरणी, पकडणावळ

पकड़ने की मज़दूरी।

केवट मछली पकड़ाई माँगने के लिए ठेकेदार के पास गया।
गहाई, धराई, पकड़ाई

Something that remunerates.

Wages were paid by check.
He wasted his pay on drink.
They saved a quarter of all their earnings.
earnings, pay, remuneration, salary, wage

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.