पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पण करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पण करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / अभिव्यक्तिवाचक

अर्थ : एखादी गोष्ट करणे किंवा न करणे या संदर्भात दृढ निश्चय करणे.

उदाहरणे : भीष्मांनी आजीवन ब्रह्मचर्य व्रताचे पालन करण्याची प्रतिज्ञा केली होती.

समानार्थी : प्रतिज्ञा करणे

कुछ करने या न करने के संबंध में पक्का निश्चय करना।

भीष्म ने प्रतिज्ञा की थी कि वे आजीवन ब्रह्मचर्य व्रत का पालन करेंगे।
प्रण करना, प्रण लेना, प्रतिज्ञा करना, प्रतिज्ञा लेना

Promise solemnly and formally.

I pledge that I will honor my wife.
pledge, plight

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.