पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पत्ते शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पत्ते   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : खेळण्यासाठी वापरले जाणारे, चित्र असलेले, जाड कागदाचे चौकोनी बावन्न तुकडे.

उदाहरणे : ते दोघेजण रात्रभर पत्ते खेळत होते

खेलने के लिए मोटे कागज़ के चौकोर छपे टुकड़े, जिन पर रंगों की बूटियाँ या तस्वीरें बनी रहती हैं।

उसने गुस्से में ताश को फाड़ दिया।
इस अलमारी में कई जोड़ी गंजीफे रखे हुए हैं।
कार्ड, गंजीफ़ा, गंजीफा, ताश, तास, पत्ता

One of a set of small pieces of stiff paper marked in various ways and used for playing games or for telling fortunes.

He collected cards and traded them with the other boys.
card
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : कागदाच्या पत्त्यांनी खेळला जाणारा खेळ.

उदाहरणे : रात्रीच्या प्रवासात आम्ही पत्ते खेळत बसलो होतो.

ताश के पत्तों से खेला जानेवाला खेल।

कुछ लोग बाग में ताश खेल रहे हैं।
ताश

A game played with playing cards.

card game, cards

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.