पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परिक्रमण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परिक्रमण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या वस्तू किंवा जागेच्या सभोवती फिरण्याची क्रिया.

उदाहरणे : आई रोज शिवमंदिराची परिक्रमा करते.

समानार्थी : परिक्रमा, परिभ्रमण, प्रदक्षिणा, फेरा

किसी स्थान आदि के चारों ओर घूमने की क्रिया।

पृथ्वी सूर्य की परिक्रमा तीन सौ पैंसठ दिनों में पूरी करती है।
आवर्तन, आवर्त्तन, गर्दिश, चक्कर, दौर, दौरान, परिक्रमण, परिक्रमा, परिभ्रमण, प्रदक्षिणा, फिराव, फेरा, भ्रमण, वलन

A single complete turn (axial or orbital).

The plane made three rotations before it crashed.
The revolution of the earth about the sun takes one year.
gyration, revolution, rotation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.