पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परिखा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परिखा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : किल्ला, राजवाडा इत्यादींच्या भोवतालचा खड्डा.

उदाहरणे : देवगिरी किल्ल्याच्या चोहोबाजूंना खंदक खणलेले आहेत

समानार्थी : खंदक, खळगा, खाई, चर

वह गड्ढा जो किले के चारों और सुरक्षा के लिए खोदा जाता है।

इस किले के चारों ओर परिखा खोदने का काम शुरु है।
खाई, परिखा, परिखात, प्रतिकूप, मोरचा, मोर्चा

Ditch dug as a fortification and usually filled with water.

fosse, moat

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.