पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पलायन करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पलायन करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कृतिवाचक

अर्थ : भीतीमुळे किंवा संकट टाळण्यासाठी एखाद्या ठिकाणापासून पळून जाणे.

उदाहरणे : सर्व लोक आपल्या विरुद्ध आहे असे पाहून त्याने पळ काढला

समानार्थी : पळ काढणे, पसार होणे, सटकणे

चुपके से चले जाना।

वह मेरा पैसा लेकर खिसक गया।
किड़कना, खिसक जाना, खिसकना, चलता बनना, निकल लेना, सटक जाना, सटक लेना, सटकना

To go stealthily or furtively.

..stead of sneaking around spying on the neighbor's house.
creep, mouse, pussyfoot, sneak
२. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

अर्थ : एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी जाणे.

उदाहरणे : नक्षलवादी दोन जणांना ठार करून जंगलात पळाले.

समानार्थी : जाणे, पळणे

३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या स्त्रीने पर-पुरुषाबरोबर पळून जाणे.

उदाहरणे : रीमा शेजारच्या शामबरोबर पळून गेली.

४. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : संकटाला घाबरून किंवा आपले कर्तव्य इत्यादींना डावलून आणि लोकांच्या नजरा वाचवून पळून जाणे.

उदाहरणे : कैदी तुरूंगातून पळून गेला.

समानार्थी : परागंदा होणे, फरारी होणे, रफूचक्कर होणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.