पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पळी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पातळ कालवण वाढता येण्याच्या उपयोगाचे धातूचे वाढणे.

उदाहरणे : मला आईने पळीने कढी वाढली

समानार्थी : डाव

एक छोटा कलछा।

सीता कलछी से दाल चला रही है।
करछी, करछुली, कलछी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.