पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाकळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाकळी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : फुलातील दलांपैकी प्रत्येक.

उदाहरणे : गुलाबाच्या पाकळीवर दवबिंदू चमकत होता

फूलों का वह रंगीन पटल जिसके खिलने या छितराने से फूल का रूप बनता है।

बच्चे ने कमल की पंखुड़ियाँ नोच दी।
दल, पंखड़ी, पंखुड़ी, पंखुरिया, पुष्पदल

Part of the perianth that is usually brightly colored.

flower petal, petal
२. नाम / भाग

अर्थ : लसणीतील प्रत्येक सुटी फोड.

उदाहरणे : मी भाजीत लसणाच्या दोन पाकळ्या घातल्या.

समानार्थी : कांडी, कुडी

लहसुन का एक दाना।

वह रोज़ सुबह एक जवा खाता है।
जवा

One of the small bulblets that can be split off of the axis of a larger garlic bulb.

clove, garlic clove

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.