पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : साखरेत किंवा गुळात पाणी घालून केलेला रस.

उदाहरणे : मी दिवाळीत पाकातले चिरोटे केले होते

समानार्थी : चाचणी, चासणी

चीनी आदि को पकाकर बनाया हुआ वह घोल जिसमें डुबाकर मिठाइयाँ रखी जाती हैं।

हलवाई जलेबियों को छानकर पाग में डालता जा रहा था।
चाशनी, पाक, पाग, शीरा, सिरप, सीरप

Sugar and water and sometimes corn syrup boiled together. Used as sweetening especially in drinks.

sugar syrup
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक दैत्य.

उदाहरणे : पाकचे वर्णन पुराणांत आढळते.

एक दैत्य।

पाक का वर्णन पुराणों में मिलता है।
पाक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.