पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाडवा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाडवा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : पंधरवड्यातील पहिली तिथी.

उदाहरणे : कृष्णपक्षातील प्रतिपदेपासून चंद्राच्या कला उणावत जातात

समानार्थी : प्रतिपदा

चान्द्र मास के किसी पक्ष की पहली तिथि।

शुक्ल पक्ष की प्रतिपदा से चन्द्रमा धीरे-धीरे घटने लगता है।
आग्नेय, एकम, पड़वा, परवा, परिवा, प्रतिपदा

An amount of time.

A time period of 30 years.
Hastened the period of time of his recovery.
Picasso's blue period.
period, period of time, time period
२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : कार्तिक शुद्ध प्रतिपदा.

उदाहरणे : पाडव्याच्या दिवशी बळीराजाची पूजा करतात.

समानार्थी : बलिप्रतिपदा

कार्तिक शुद्ध प्रतिपदा।

बलि प्रतिपदा के दिन बलि की पूजा करते हैं।
पाड़वा, बलि प्रतिपदा, बलिप्रतिपदा

A day specified for religious observance.

holy day, religious holiday

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.