पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाय   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : चालायला व उभे राहायला साहाय्य करणारा प्राण्यांच्या शरीरातील अवयव.

उदाहरणे : लहानपणापासून त्याच्या पायाचे हाड वाकडे आहे

समानार्थी : टांग, तंगडी

वह अंग जिससे प्राणी खड़े होते और चलते-फिरते हैं।

मेरे पैर में दर्द है।
गोड़, टँगड़ी, टाँग, टांग, नलकिनी, पग, पद, पाँव, पाद, पैर, पौ, लात

A human limb. Commonly used to refer to a whole limb but technically only the part of the limb between the knee and ankle.

leg
२. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : ज्याच्या आधारावर माणूस वा प्राणी उभा राहतो वा चालू शकतो तो पायाचा भाग.

उदाहरणे : रामाचे पाऊल लागताच शिळेची अहल्या झाली.

समानार्थी : चरण, पद, पाऊल, पाद

व्यक्ति की टाँग का टखने के नीचे का भाग।

कर्मचारी अधिकारी के पैरों पर गिरकर गिड़गिड़ाने लगा।
अंघ्रि, कदम, क़दम, चरण, पग, पद, पाँव, पाद, पैर, पौ

The part of the leg of a human being below the ankle joint.

His bare feet projected from his trousers.
Armored from head to foot.
foot, human foot, pes
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : पलंग, चौरंग, खुर्ची इत्यादींना आधार देणारी रचना.

उदाहरणे : जोरात ओढल्यामुळे खुर्चीचा पाय मोडला

समानार्थी : खूर

पलंग, चौकी, आदि में नीचे के वे छोटे खंभे जिनके सहारे उनका ढाँचा खड़ा रहता है।

इस पलंग का एक पाया टूट गया है।
गोड़ा, पाया, पावा

One of the supports for a piece of furniture.

leg
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : देवनागरी अक्षरांचा खालचा भाग.

उदाहरणे : व्यंजने वेगळी दाखवताना त्या अक्षरांचे पाय मोडतात

५. नाम / भाग

अर्थ : एखाद्या गोष्टीचा खालचा भाग.

उदाहरणे : ह्या खूर्चीचा पाय तुटला आहे.

समानार्थी : तळ, बूड

किसी भी वस्तु का निचला हिस्सा।

इस कंप्यूटर का आधार टूट गया है।
इस कुर्सी का एक पैर टूट गया है।
आधार, पैर

The lower part of anything.

Curled up on the foot of the bed.
The foot of the page.
The foot of the list.
The foot of the mountain.
foot

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.