पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पार   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : दगड, विटा वगैरेनी बांधलेली उंच मोठी जागा.

उदाहरणे : ओट्यावर बसून गावकरी गप्पा मारत होते

समानार्थी : ओटा, कट्टा, चबुतरा, चबुत्रा, पाळी

मानव द्वारा निर्मित चौरस और ऊँची जगह।

महात्माजी चबूतरे पर बैठकर सत्संग कर रहे हैं।
चबूतरा, चय, चौंतरा, चौतरा, चौरा

A raised horizontal surface.

The speaker mounted the platform.
platform
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या पलिकडे.

उदाहरणे : मी त्या जंगलाच्या पारावर जाऊन पोहोचलो.

सामने वाला दूसरा पार्श्व या दूसरी तरफ।

अँधेरा होने से पूर्व हमें जंगल के पार चले जाना चाहिए।
पार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.