पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाल   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सरीसृप

अर्थ : सामान्यपणे घरांच्या भींतींवर आढळणारा एक सरीसृप जातितील लहान प्राणी.

उदाहरणे : पाल ही किडे खाऊन जगते

एक रेंगने वाला जंतु जो प्रायः दीवारों पर दिखाई देता है।

छिपकली कीटभक्षी प्राणी है।
गृहगोधा, छिपकली, ज्येष्ठी, तृणगोधा, पपटा, पल्ली, बिस्तुइया, भित्तिका, मूली, लक्तिका, हेमल

Any of various small chiefly tropical and usually nocturnal insectivorous terrestrial lizards typically with immovable eyelids. Completely harmless.

gecko
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कापडाचे तात्पुरते एका खांबाचे घर.

उदाहरणे : आमच्या तंबूत वाघ शिरला.

समानार्थी : कनात, तंबू

कपड़े, टाट आदि की बनी हुई वह संरचना जिसे चोब आदि की सहायता से तानकर फैला देते हैं।

एन सी सी के बच्चे अपना-अपना तंबू तान रहे हैं।
आडंबर, आडम्बर, खेमा, टेंट, टेन्ट, तंबू, तम्बू, पटवाप, पटवास

A portable shelter (usually of canvas stretched over supporting poles and fastened to the ground with ropes and pegs).

He pitched his tent near the creek.
collapsible shelter, tent
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मेण्यावर, तंबूंवर वा राहुट्यांवर घालायचे आच्छादन.

उदाहरणे : रामाने पाल सरकवून बाहेर पाहिले.

वह कपड़ा जिससे गाड़ी या पालकी ढकते हैं।

पालकी के अंदर बैठी दुल्हन पाल हटा कर बाहर झाँक रही थी।
पाल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.