पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पीठ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पीठ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : धान्यादिकांचे दळून केलेले चूर्ण.

उदाहरणे : ज्वारीच्या पिठाची भाकर फारच रुचकर लागते

गेहूँ, जौ, मकई या अन्य खाद्य वस्तुओं का पीसकर तैयार किया हुआ चूर्ण, जिससे पूरियाँ (पूड़ियाँ), रोटियाँ आदि बनायी जाती हैं।

गेहूँ के आटे की रोटी स्वास्थ्य के लिए लाभदायक होती है।
आटा, चुन, चून, चूल, पिसान

Fine powdery foodstuff obtained by grinding and sifting the meal of a cereal grain.

flour
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : एखादे विशिष्ट पवित्र स्थान.

उदाहरणे : मद्रासजवळील स्थित कांचीपुरम एक प्रसिद्ध पीठ आहे.

कोई विशिष्ट पवित्र स्थान।

मद्रास के पास स्थित कांचीपुरम एक प्रसिद्ध पीठ है।
पीठ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.