पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सामान बांधून केलेला लहान पुडा.

उदाहरणे : मी औषधाची गोळी पुडीत बांधून ठेवली

काग़ज़ को मोड़ या लपेटकर बनाई हुई वह पात्रनुमा वस्तु जिसमें कोई चीज़ रखते हों।

इस पुड़िया में लाल रंग है।
पुटी, पुड़िया

A small package or bundle.

packet
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : लोखंडाच्या किसापासून तयार केलेले मृदंग, पखवाज इत्यादीस लावण्याचे लुकण.

उदाहरणे : तबल्याची शाई उडाली आहे

समानार्थी : शाई

मृदंग, तबले, ढोल आदि के मुख पर मढ़े हुए चमड़े के ऊपर लगी हुई गोल काली टिक्की।

तबले की पूरी उधड़ गई है।
पूड़ी, पूरी

Something less than the whole of a human artifact.

The rear part of the house.
Glue the two parts together.
part, portion
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भाजलेले शेंगदाणे, चणे इत्यादी भरून विकण्याठी तयार केलेला कागदाचा शंक्वाकृती आकार.

उदाहरणे : भेळवाल्याने मुलाच्या दोन्ही हातात शेंगदाण्याच्या पुड्या दिल्या.

काग़ज़ का बना शंकु जिसमें भुनी मूँगफली, चना आदि भरकर बेचते हैं।

मूँगफलीवाले ने बच्चे को दोनों हाथों में ठोंगा पकड़ाया।
ठुँगा, ठुंगा, ठोंगा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.