पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुनव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुनव   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : ज्या तिथीस चंद्रबिंब सोळाही कलांनी युक्त म्हणजे संपूर्ण असते ती तिथी.

उदाहरणे : पौर्णिमा अमावास्येनंतर पंधरा दिवसांनी येते

समानार्थी : पौर्णिमा

चान्द्र मास के शुक्ल पक्ष की अंतिम तिथि, जिसमें चन्द्रमा अपनी सब कलाओं से युक्त या पूरा दिखाई देता है।

पूर्णिमा का चाँद आकर्षक होता है।
इंदुमती, इन्दुमती, चातुर्मासी, धर्मवासर, निरंजना, पक्षावसर, पर्वणी, पूनम, पूरनमासी, पूर्णमासी, पूर्णिमा, पौर्णमासी, पौर्णमी, पौर्णिमा, राका, शशिज, शशितिथि

The time when the Moon is fully illuminated.

The moon is at the full.
full, full moon, full phase of the moon, full-of-the-moon

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.