पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुरणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादी गोष्ट खड्यात घालून त्यावर माती घालणे.

उदाहरणे : मुसलमान लोकांत प्रेत जमिनीत पुरतात.

समानार्थी : गाडणे

गड्ढा खोदकर उसमें कुछ रखकर मिट्टी से ढकना, ख़ासकर मृत शरीर को।

इस्लाम धर्म में शव को दफनाते हैं।
गाड़ना, दफन करना, दफनाना, दफ़न करना, दफ़नाना, दफ़्न करना, दफ़्नाना, दफ्न करना, दफ्नाना

Place in the earth and cover with soil.

They buried the stolen goods.
bury
२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : कमी न पडणे.

उदाहरणे : हे जेवण चार लोकांना पुरेल.

कम न पड़ना।

इतना भोजन चार लोगों को पूर जाएगा।
पूरना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.